Tag: Articles
-

ऑनलाइन जर्मन : जर्मन भाषेतील आर्टिकल्स देअर, दी ,दास!
या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेचा पाया ‘देअर, दी ,दास’ म्हणजेच आर्टिकल्स बघणार आहोत. असे ही म्हणायला हरकत नाही की ‘आर्टिकल्स’ हा संपूर्ण जर्मन भाषेचा आधारस्तंभ आहे! मराठीमध्ये असे कोणतेही आर्टिकल्स प्रचलित नाहीत पण मराठीतील स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नंपुसकलिंग यांच्याप्रमाणे जर्मन भाषेमध्ये लिंगाधारित नावं अर्थात ‘नाम’ प्रचलित आहेत. या लिंगांनाच ‘देअर’ (Der), ‘दी ‘ (Die)…