Tag: Bunt
-

ऑनलाईन जर्मन! जर्मन भाषेमध्ये रंगांना काय म्हणतात?
या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेमधील रंगांची नावे जाणून घेऊया. रंग म्हणजे जर्मन भाषेत ‘फार्बेन’! रंग कोणाला आवडत नाही? रंगांचे अस्तित्वच नसते तर सर्व काही भकास वाटले असते. त्यामुळे रंगांचा संबंध माणसाच्या मानसिक स्थितीशी जोडला जाऊ शकतो. वेगवेगळ्या आकर्षक रंगसंगतीमुळे मनाला सुखकारक वाटते. रंग हे ‘मूडचेंजर’ असतात असेही म्हणता येईल! हिरवा,लाल, गुलाबी, नारंगी, पिवळा, निळा,…