Tag: online
-

ऑनलाइन जर्मन!जर्मन भाषेमधील वेगवेगळे क्रमवाचक शब्द!
ऑर्डिनल्स म्हणजेच क्रमवाचक शब्द. मराठी मधील प्रथम, द्वितीय , तृतीय किंवा इंग्लिश मधील फर्स्ट , सेकण्ड, थर्ड या शब्दांसारखेच जर्मन भाषेमध्ये वेगवेगळे क्रमवाचक शब्द आहेत. तारखा तसेच वस्तूची स्थिती सांगण्यासाठी या क्रमवाचक शब्दांचा म्हणजेच ऑर्डिनल्सचा उपयोग केला जातो. मराठी मधील पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, यांना जर्मन भाषेमध्ये अनुक्रमे ‘एर्स्टेन/एर्स्ट’,(एर्स्ट-अ, अशा प्रकारे सगळे ‘ट’ दीर्घ…