Tag: German in Marathi
-

ऑनलाईन जर्मन! जर्मनीमधील विविध प्रोफेशन्स
या पोस्टमध्ये आपण जर्मनीमधील विविध प्रोफेशन्स आणि त्यांच्या जर्मन भाषेमधील नावांबद्दल जाणून घेऊया. आपल्या सर्वांना विविध प्रोफेशन्स डॉक्टर,वकील इंजिनियर, आर्किटेक, शिक्षक, कलाकार, आयटी प्रोफेशनल, लघु उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, बँकर या विविध प्रोफेशन्सबद्दल माहिती आहेच. या व्यतिरिक्त देखील नवनवीन व्यावसायिक क्षेत्र आता उदयाला येत आहेत आणि प्रगतही होत आहेत. आता जर्मन भाषेमध्ये या प्रोफेशन्सची नावे काय…
-

ऑनलाईन जर्मन! जर्मन भाषेतील नावे: वारांची आणि महिन्यांची!
या पोस्टमध्ये आपण जर्मन भाषेतील दिवसांची आणि महिन्यांची नावे बघूया. जसं आपण मराठीमध्ये दिवसाला ‘वार’ असे म्हणतो तसंच जर्मन भाषेमध्ये दिवसाला ‘टाग’ तर महिन्याला ‘मोनाट’ असे संबोधले जाते. मराठी मध्ये जसे सोमवार, मंगळवार, बुधवार अशी दिवसांची तर जानेवारी , फेब्रुवारी , मार्च , जून अशी महिन्यांची नावं आहेत तशी जर्मन भाषेमध्येही दिवसांची आणि महिन्यांची वेगवेगळी नावं…