Tag: मराठी
-

ऑनलाईन जर्मन! जर्मनीमधील विविध प्रोफेशन्स
या पोस्टमध्ये आपण जर्मनीमधील विविध प्रोफेशन्स आणि त्यांच्या जर्मन भाषेमधील नावांबद्दल जाणून घेऊया. आपल्या सर्वांना विविध प्रोफेशन्स डॉक्टर,वकील इंजिनियर, आर्किटेक, शिक्षक, कलाकार, आयटी प्रोफेशनल, लघु उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, बँकर या विविध प्रोफेशन्सबद्दल माहिती आहेच. या व्यतिरिक्त देखील नवनवीन व्यावसायिक क्षेत्र आता उदयाला येत आहेत आणि प्रगतही होत आहेत. आता जर्मन भाषेमध्ये या प्रोफेशन्सची नावे काय…
-

ऑनलाईन जर्मन: जर्मन भाषेमध्ये ‘कुटुंब’ आणि ‘कुटुंबीय’!
या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेमध्ये कुटुंब आणि कुटुंबामधील सदस्यांच्या नावांची ओळख करून घेऊया. जर्मन भाषेत कुटुंबाला ‘फमिली’ किंवा ‘दी फमिली’ असे म्हणतात. आपल्या कुटुंबातील आई, बाबा, ताई, दादा, आजी आणि आजोबा या नावांप्रमाणेच जर्मन भाषेतही कुटुंबातील सदस्यांना विविध नावं आहेत. जर्मन मध्ये आई आणि वडीलांना अनुक्रमे ‘मुट्टर’ आणि ‘फाटर’ संबोधले जाते. तर बहिणीला ‘श्वेस्टर’…
-

ऑनलाइन जर्मन! जर्मन भाषेत हाय..हॅलो..सॉरी..थँक्यू!
या पोस्टमध्ये आपण जर्मन भाषेमध्ये एकमेकांना अभिवादन कसे करायचे हे जाणून घेऊया. गुड मॉर्निंग, सॉरी किंवा थँक्यू ह्या आपल्या रोजच्या वापरातल्या शब्दांना जर्मन भाषेमध्ये काय म्हणतात माहित आहे? तर गुड मॉर्निंग साठी ‘गुटन मॉर्गन’ तर थँक्यू साठी ‘डांक’ हे जर्मन शब्द बोलले जातात. अशी आपल्या रोजच्या वापरातली मराठी अभिवादने किंवा इंग्लिश ग्रीटिंग्स हि जर्मन भाषेमध्ये…