Tag: German
-

ऑनलाईन जर्मन: जर्मन भाषेमध्ये ‘कुटुंब’ आणि ‘कुटुंबीय’!
या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेमध्ये कुटुंब आणि कुटुंबामधील सदस्यांच्या नावांची ओळख करून घेऊया. जर्मन भाषेत कुटुंबाला ‘फमिली’ किंवा ‘दी फमिली’ असे म्हणतात. आपल्या कुटुंबातील आई, बाबा, ताई, दादा, आजी आणि आजोबा या नावांप्रमाणेच जर्मन भाषेतही कुटुंबातील सदस्यांना विविध नावं आहेत. जर्मन मध्ये आई आणि वडीलांना अनुक्रमे ‘मुट्टर’ आणि ‘फाटर’ संबोधले जाते. तर बहिणीला ‘श्वेस्टर’…
-

ऑनलाईन जर्मन! जर्मन भाषेत वेळ कशी सांगतात?(भाग-१)
शीर्षकावरून तुम्हाला समजले असेल की मी या पोस्टमध्ये कोणत्या विषयाबद्दल बोलणार आहे! बरोबर – ‘वेळ’. या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेत ‘वेळ’ कशी सांगायची हे जाणून घेऊया . जर्मन भाषेत वेळेला म्हणतात ‘झाईट’ ! जर्मनमध्ये वेळ सांगण्याची एक विशिष्ट पद्धत आहे . पण सर्वप्रथम आपण सेकंद , मिनिट आणि तास यांना जर्मन भाषेत काय म्हणतात…
-

ऑनलाइन जर्मन!जर्मन भाषेमधील वेगवेगळे क्रमवाचक शब्द!
ऑर्डिनल्स म्हणजेच क्रमवाचक शब्द. मराठी मधील प्रथम, द्वितीय , तृतीय किंवा इंग्लिश मधील फर्स्ट , सेकण्ड, थर्ड या शब्दांसारखेच जर्मन भाषेमध्ये वेगवेगळे क्रमवाचक शब्द आहेत. तारखा तसेच वस्तूची स्थिती सांगण्यासाठी या क्रमवाचक शब्दांचा म्हणजेच ऑर्डिनल्सचा उपयोग केला जातो. मराठी मधील पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, यांना जर्मन भाषेमध्ये अनुक्रमे ‘एर्स्टेन/एर्स्ट’,(एर्स्ट-अ, अशा प्रकारे सगळे ‘ट’ दीर्घ…
-

ऑनलाईन जर्मन! जर्मन भाषेतील संख्यांची नावे!
जर्मन भाषेतील संख्यांची नावं आपण या पोस्ट मध्ये बघूया. अंक किंवा क्रमांकाला जर्मन भाषेत ‘झाहलेन’ (Zahlen) असे म्हणतात. मराठी मध्ये एक, दोन, आणि तीन किंवा इंग्लिश मध्ये वन , टू आणि थ्री याप्रमाणे जर्मन भाषेत संख्यांना वेगवेगळी नावे आहेत. एक साठी ‘आईन्स’ , दोन साठी ‘झ्वाय’ तर तीनला ‘द्राय’ असे म्हणतात. चारला ‘फिअर’, पाच साठी…
-

ऑनलाइन जर्मन भाषा शिका! जर्मन भाषा का शिकायची?
जर्मन भाषा का शिकायची? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणारच.