Author: Klugerkopf
-

Formal & informal greetings: “कैसा है तू?” या “आप कैसे हैं?”
जैसा कि पिछली पोस्ट में बताया गया था, इस पोस्ट में हम जर्मन भाषा में प्रचलित अभिवादन (Greetings) के विभिन्न तरीके देखेंगे। हिन्दी की तरह, जर्मन में भी साथियों और वयस्कों के लिए अलग-अलग सम्बोधन (Greetings) हैं। जैसे आप अपने साथियों, दोस्तों या भाई-बहनों को जर्मन में ‘हैलो’ कहते हैं, लेकिन वयस्कों, यानी अपने माता-पिता,…
-

Greetings in German! जर्मन में नमस्ते!
इस पोस्ट में आइए जानें कि जर्मन में एक-दूसरे का अभिवादन कैसे करें। क्या आप जानते हैं कि हमारे रोजमर्रा के शब्दों गुड मॉर्निंग, सॉरी या थैंक्यू को जर्मन में क्या कहा जाता है? जबकि गुड मॉर्निंग के लिए जर्मन शब्द ‘गुटन मॉर्गन’ और धन्यवाद के लिए ‘डांक’ हैं। ऐसे दैनिक हिंदी अभिवादन तथा अंग्रेजी…
-

ऑनलाइन जर्मन सीखें। जर्मन भाषा क्यों सीखनी चाहिए?
जर्मन भाषा क्यों सीखनी चाहिए? जर्मन भाषा का क्या महत्व है ?जर्मन भाषा ऑनलाइन कैसे सीखें?यह सवाल निश्चित रूप से आपके मन में प्रकट हुआ होगा! जर्मन भाषाज्ञान की महत्ता ई-क्रांती के माध्यम द्वारा और बढ चुकी है । सब लोग ई-क्रांति का अभिन्न हिस्सा बन गए हैं, है न ? इसलिए आज के डिजिटल…
-

ऑनलाईन जर्मन! जर्मनीमधील विविध प्रोफेशन्स
या पोस्टमध्ये आपण जर्मनीमधील विविध प्रोफेशन्स आणि त्यांच्या जर्मन भाषेमधील नावांबद्दल जाणून घेऊया. आपल्या सर्वांना विविध प्रोफेशन्स डॉक्टर,वकील इंजिनियर, आर्किटेक, शिक्षक, कलाकार, आयटी प्रोफेशनल, लघु उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, बँकर या विविध प्रोफेशन्सबद्दल माहिती आहेच. या व्यतिरिक्त देखील नवनवीन व्यावसायिक क्षेत्र आता उदयाला येत आहेत आणि प्रगतही होत आहेत. आता जर्मन भाषेमध्ये या प्रोफेशन्सची नावे काय…
-

Lets talk about Academics : शिक्षणाबद्दल बोलू काही !
शाळा! आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा भाग! कोणाही व्यक्तीची पूर्ण जडण- घडण या शाळा, महाविद्यालयांमध्ये होते. त्यामुळे या शैक्षणिक संस्थांना जगात अनन्यसाधारण महत्व आहे. बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय अर्थात कॉलेज आणि विद्यापीठ म्हणजेच युनिव्हर्सिटी ही शैक्षणिक क्रमवारी आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेच. या पोस्ट मध्ये आपण या संस्थांची जर्मन भाषेमधील नावं बघूया. जर्मनी…
-

ऑनलाईन जर्मन! जर्मन भाषेमधील रंगांची नावे!
या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेमधील रंगांची नावे जाणून घेऊया. रंग म्हणजे जर्मन भाषेत ‘फार्बेन’! रंग कोणाला आवडत नाही? रंगांचे अस्तित्वच नसते तर सर्व काही भकास वाटले असते. त्यामुळे रंगांचा संबंध माणसाच्या मानसिक स्थितीशी जोडला जाऊ शकतो. वेगवेगळ्या आकर्षक रंगसंगतीमुळे मनाला सुखकारक वाटते. रंग हे ‘मूडचेंजर’ असतात असेही म्हणता येईल! हिरवा,लाल, गुलाबी, नारंगी, पिवळा, निळा,…
-

ऑनलाईन जर्मन: जर्मन भाषेमध्ये ‘कुटुंब’ आणि ‘कुटुंबीय’!
या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेमध्ये कुटुंब आणि कुटुंबामधील सदस्यांच्या नावांची ओळख करून घेऊया. जर्मन भाषेत कुटुंबाला ‘फमिली’ किंवा ‘दी फमिली’ असे म्हणतात. आपल्या कुटुंबातील आई, बाबा, ताई, दादा, आजी आणि आजोबा या नावांप्रमाणेच जर्मन भाषेतही कुटुंबातील सदस्यांना विविध नावं आहेत. जर्मन मध्ये आई आणि वडीलांना अनुक्रमे ‘मुट्टर’ आणि ‘फाटर’ संबोधले जाते. तर बहिणीला ‘श्वेस्टर’…
-

ऑनलाईन जर्मन: ‘ऊहर’ म्हणजेच वेळ सांगण्याची पद्धत! (भाग-२)
या पोस्टमध्ये आपण ‘ऊहर’ हि संकल्पना बघूया. ऊहर म्हणजेच वेळ सांगण्याची पद्धत. मराठी मध्ये जसे आपण “किती वाजले” असे विचारताच घड्याळात बघून आपण जी वेळ सांगतो तीच ‘ऊहर’! जर्मन मध्ये 1 ते 24 अशा अंकांमध्ये वेळ सांगितली जाते. मध्यरात्री १ वाजल्यापासून ते दुसऱ्या मध्यरात्रीच्या 12 (म्हणजेच 24) वाजेपर्यंत वेळेची गणना केली जाते. मध्यरात्रीचे एक म्हणजेच…
-

ऑनलाईन जर्मन! जर्मन भाषेत वेळ कशी सांगतात?(भाग-१)
शीर्षकावरून तुम्हाला समजले असेल की मी या पोस्टमध्ये कोणत्या विषयाबद्दल बोलणार आहे! बरोबर – ‘वेळ’. या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेत ‘वेळ’ कशी सांगायची हे जाणून घेऊया . जर्मन भाषेत वेळेला म्हणतात ‘झाईट’ ! जर्मनमध्ये वेळ सांगण्याची एक विशिष्ट पद्धत आहे . पण सर्वप्रथम आपण सेकंद , मिनिट आणि तास यांना जर्मन भाषेत काय म्हणतात…
-

ऑनलाइन जर्मन : जर्मन भाषेतील आर्टिकल्स देअर, दी ,दास!
या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेचा पाया ‘देअर, दी ,दास’ म्हणजेच आर्टिकल्स बघणार आहोत. असे ही म्हणायला हरकत नाही की ‘आर्टिकल्स’ हा संपूर्ण जर्मन भाषेचा आधारस्तंभ आहे! मराठीमध्ये असे कोणतेही आर्टिकल्स प्रचलित नाहीत पण मराठीतील स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नंपुसकलिंग यांच्याप्रमाणे जर्मन भाषेमध्ये लिंगाधारित नावं अर्थात ‘नाम’ प्रचलित आहेत. या लिंगांनाच ‘देअर’ (Der), ‘दी ‘ (Die)…