Tag: जर्मनी
-

ऑनलाईन जर्मन: ‘ऊहर’ म्हणजेच वेळ सांगण्याची पद्धत! (भाग-२)
या पोस्टमध्ये आपण ‘ऊहर’ हि संकल्पना बघूया. ऊहर म्हणजेच वेळ सांगण्याची पद्धत. मराठी मध्ये जसे आपण “किती वाजले” असे विचारताच घड्याळात बघून आपण जी वेळ सांगतो तीच ‘ऊहर’! जर्मन मध्ये 1 ते 24 अशा अंकांमध्ये वेळ सांगितली जाते. मध्यरात्री १ वाजल्यापासून ते दुसऱ्या मध्यरात्रीच्या 12 (म्हणजेच 24) वाजेपर्यंत वेळेची गणना केली जाते. मध्यरात्रीचे एक म्हणजेच…
-

ऑनलाईन जर्मन! जर्मन भाषेत वेळ कशी सांगतात?(भाग-१)
शीर्षकावरून तुम्हाला समजले असेल की मी या पोस्टमध्ये कोणत्या विषयाबद्दल बोलणार आहे! बरोबर – ‘वेळ’. या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेत ‘वेळ’ कशी सांगायची हे जाणून घेऊया . जर्मन भाषेत वेळेला म्हणतात ‘झाईट’ ! जर्मनमध्ये वेळ सांगण्याची एक विशिष्ट पद्धत आहे . पण सर्वप्रथम आपण सेकंद , मिनिट आणि तास यांना जर्मन भाषेत काय म्हणतात…
-

ऑनलाइन जर्मन : जर्मन भाषेतील आर्टिकल्स देअर, दी ,दास!
या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेचा पाया ‘देअर, दी ,दास’ म्हणजेच आर्टिकल्स बघणार आहोत. असे ही म्हणायला हरकत नाही की ‘आर्टिकल्स’ हा संपूर्ण जर्मन भाषेचा आधारस्तंभ आहे! मराठीमध्ये असे कोणतेही आर्टिकल्स प्रचलित नाहीत पण मराठीतील स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नंपुसकलिंग यांच्याप्रमाणे जर्मन भाषेमध्ये लिंगाधारित नावं अर्थात ‘नाम’ प्रचलित आहेत. या लिंगांनाच ‘देअर’ (Der), ‘दी ‘ (Die)…
-

ऑनलाइन जर्मन!जर्मन भाषेमधील वेगवेगळे क्रमवाचक शब्द!
ऑर्डिनल्स म्हणजेच क्रमवाचक शब्द. मराठी मधील प्रथम, द्वितीय , तृतीय किंवा इंग्लिश मधील फर्स्ट , सेकण्ड, थर्ड या शब्दांसारखेच जर्मन भाषेमध्ये वेगवेगळे क्रमवाचक शब्द आहेत. तारखा तसेच वस्तूची स्थिती सांगण्यासाठी या क्रमवाचक शब्दांचा म्हणजेच ऑर्डिनल्सचा उपयोग केला जातो. मराठी मधील पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, यांना जर्मन भाषेमध्ये अनुक्रमे ‘एर्स्टेन/एर्स्ट’,(एर्स्ट-अ, अशा प्रकारे सगळे ‘ट’ दीर्घ…
-

ऑनलाईन जर्मन! जर्मन भाषेतील संख्यांची नावे!
जर्मन भाषेतील संख्यांची नावं आपण या पोस्ट मध्ये बघूया. अंक किंवा क्रमांकाला जर्मन भाषेत ‘झाहलेन’ (Zahlen) असे म्हणतात. मराठी मध्ये एक, दोन, आणि तीन किंवा इंग्लिश मध्ये वन , टू आणि थ्री याप्रमाणे जर्मन भाषेत संख्यांना वेगवेगळी नावे आहेत. एक साठी ‘आईन्स’ , दोन साठी ‘झ्वाय’ तर तीनला ‘द्राय’ असे म्हणतात. चारला ‘फिअर’, पाच साठी…
-

ऑनलाईन जर्मन! जर्मन भाषेतील नावे: वारांची आणि महिन्यांची!
या पोस्टमध्ये आपण जर्मन भाषेतील दिवसांची आणि महिन्यांची नावे बघूया. जसं आपण मराठीमध्ये दिवसाला ‘वार’ असे म्हणतो तसंच जर्मन भाषेमध्ये दिवसाला ‘टाग’ तर महिन्याला ‘मोनाट’ असे संबोधले जाते. मराठी मध्ये जसे सोमवार, मंगळवार, बुधवार अशी दिवसांची तर जानेवारी , फेब्रुवारी , मार्च , जून अशी महिन्यांची नावं आहेत तशी जर्मन भाषेमध्येही दिवसांची आणि महिन्यांची वेगवेगळी नावं…
-

ऑनलाइन जर्मन! जर्मन भाषेमध्ये अभिवादन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती!
मागील पोस्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेमध्ये अभिवादन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती बघूया. मराठी भाषेप्रमाणेच जर्मन भाषेमध्येही समवयस्कांसाठी आणि प्रौढांसाठी वेगवेगळी संबोधने प्रचलित आहेत. जसे आपल्या समवयस्क मित्रमैत्रिणींना किंवा भावंडाना जर्मन भाषेत ‘हालो’ (Hallo) तर प्रौढांना म्हणजेच आपले आई वडील, आजी आजोबा, अन्य नातेवाईक, अधिकारी, तिऱ्हाईत लोक, शिक्षक यांना ‘हालो’ ऐवजी आदरपूर्वक ‘गुटन…
-

ऑनलाइन जर्मन! जर्मन भाषेत हाय..हॅलो..सॉरी..थँक्यू!
या पोस्टमध्ये आपण जर्मन भाषेमध्ये एकमेकांना अभिवादन कसे करायचे हे जाणून घेऊया. गुड मॉर्निंग, सॉरी किंवा थँक्यू ह्या आपल्या रोजच्या वापरातल्या शब्दांना जर्मन भाषेमध्ये काय म्हणतात माहित आहे? तर गुड मॉर्निंग साठी ‘गुटन मॉर्गन’ तर थँक्यू साठी ‘डांक’ हे जर्मन शब्द बोलले जातात. अशी आपल्या रोजच्या वापरातली मराठी अभिवादने किंवा इंग्लिश ग्रीटिंग्स हि जर्मन भाषेमध्ये…
-

ऑनलाइन जर्मन भाषा शिका! जर्मन भाषा का शिकायची?
जर्मन भाषा का शिकायची? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणारच.