Tag: ऑनलाइन जर्मन
-

ऑनलाइन जर्मन! जर्मन भाषा में ‘ऊहर’ क्या होता है? (भाग-२)
इस लेख में हम जानेंगे कि जर्मन में ‘ऊहर’ (Uhr) का क्या अर्थ होता है? ‘ऊहर’ (इंग्लिश में O’clock) की अवधारणा जर्मन का एक समय-बताने वाला शब्द है। जर्मन भाषा में समय दर्शाने के लिए १ से २४ तक की संख्याओं का उपयोग किया जाता है, और यह आधी रात १२ बजे से (रात के…
-

ऑनलाइन जर्मन! आप जर्मन भाषा में समय कैसे बताते हैं? (भाग-१)
शीर्षक से आप अंदाजा लगा सकते हैं कि इस पोस्ट में हम किस विषय पर बात करने वाले है ! वह विषय है – ‘समय’। इस पोस्ट में हम सीखेंगे कि जर्मन में ‘समय’ कैसे बताते हैं। जर्मन में समय को ‘झाईट’ कहा जाता है! जर्मन में समय बताने का एक विशिष्ट तरीका है। लेकिन…
-

ऑनलाईन जर्मन! जर्मनीमधील विविध प्रोफेशन्स
या पोस्टमध्ये आपण जर्मनीमधील विविध प्रोफेशन्स आणि त्यांच्या जर्मन भाषेमधील नावांबद्दल जाणून घेऊया. आपल्या सर्वांना विविध प्रोफेशन्स डॉक्टर,वकील इंजिनियर, आर्किटेक, शिक्षक, कलाकार, आयटी प्रोफेशनल, लघु उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, बँकर या विविध प्रोफेशन्सबद्दल माहिती आहेच. या व्यतिरिक्त देखील नवनवीन व्यावसायिक क्षेत्र आता उदयाला येत आहेत आणि प्रगतही होत आहेत. आता जर्मन भाषेमध्ये या प्रोफेशन्सची नावे काय…
-

ऑनलाईन जर्मन! जर्मन भाषेमधील रंगांची नावे!
या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेमधील रंगांची नावे जाणून घेऊया. रंग म्हणजे जर्मन भाषेत ‘फार्बेन’! रंग कोणाला आवडत नाही? रंगांचे अस्तित्वच नसते तर सर्व काही भकास वाटले असते. त्यामुळे रंगांचा संबंध माणसाच्या मानसिक स्थितीशी जोडला जाऊ शकतो. वेगवेगळ्या आकर्षक रंगसंगतीमुळे मनाला सुखकारक वाटते. रंग हे ‘मूडचेंजर’ असतात असेही म्हणता येईल! हिरवा,लाल, गुलाबी, नारंगी, पिवळा, निळा,…
-

ऑनलाईन जर्मन: जर्मन भाषेमध्ये ‘कुटुंब’ आणि ‘कुटुंबीय’!
या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेमध्ये कुटुंब आणि कुटुंबामधील सदस्यांच्या नावांची ओळख करून घेऊया. जर्मन भाषेत कुटुंबाला ‘फमिली’ किंवा ‘दी फमिली’ असे म्हणतात. आपल्या कुटुंबातील आई, बाबा, ताई, दादा, आजी आणि आजोबा या नावांप्रमाणेच जर्मन भाषेतही कुटुंबातील सदस्यांना विविध नावं आहेत. जर्मन मध्ये आई आणि वडीलांना अनुक्रमे ‘मुट्टर’ आणि ‘फाटर’ संबोधले जाते. तर बहिणीला ‘श्वेस्टर’…
-

ऑनलाइन जर्मन : जर्मन भाषेतील आर्टिकल्स देअर, दी ,दास!
या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेचा पाया ‘देअर, दी ,दास’ म्हणजेच आर्टिकल्स बघणार आहोत. असे ही म्हणायला हरकत नाही की ‘आर्टिकल्स’ हा संपूर्ण जर्मन भाषेचा आधारस्तंभ आहे! मराठीमध्ये असे कोणतेही आर्टिकल्स प्रचलित नाहीत पण मराठीतील स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नंपुसकलिंग यांच्याप्रमाणे जर्मन भाषेमध्ये लिंगाधारित नावं अर्थात ‘नाम’ प्रचलित आहेत. या लिंगांनाच ‘देअर’ (Der), ‘दी ‘ (Die)…
-

ऑनलाइन जर्मन!जर्मन भाषेमधील वेगवेगळे क्रमवाचक शब्द!
ऑर्डिनल्स म्हणजेच क्रमवाचक शब्द. मराठी मधील प्रथम, द्वितीय , तृतीय किंवा इंग्लिश मधील फर्स्ट , सेकण्ड, थर्ड या शब्दांसारखेच जर्मन भाषेमध्ये वेगवेगळे क्रमवाचक शब्द आहेत. तारखा तसेच वस्तूची स्थिती सांगण्यासाठी या क्रमवाचक शब्दांचा म्हणजेच ऑर्डिनल्सचा उपयोग केला जातो. मराठी मधील पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, यांना जर्मन भाषेमध्ये अनुक्रमे ‘एर्स्टेन/एर्स्ट’,(एर्स्ट-अ, अशा प्रकारे सगळे ‘ट’ दीर्घ…
-

ऑनलाईन जर्मन! जर्मन भाषेतील संख्यांची नावे!
जर्मन भाषेतील संख्यांची नावं आपण या पोस्ट मध्ये बघूया. अंक किंवा क्रमांकाला जर्मन भाषेत ‘झाहलेन’ (Zahlen) असे म्हणतात. मराठी मध्ये एक, दोन, आणि तीन किंवा इंग्लिश मध्ये वन , टू आणि थ्री याप्रमाणे जर्मन भाषेत संख्यांना वेगवेगळी नावे आहेत. एक साठी ‘आईन्स’ , दोन साठी ‘झ्वाय’ तर तीनला ‘द्राय’ असे म्हणतात. चारला ‘फिअर’, पाच साठी…
-

ऑनलाइन जर्मन! जर्मन भाषेमध्ये अभिवादन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती!
मागील पोस्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेमध्ये अभिवादन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती बघूया. मराठी भाषेप्रमाणेच जर्मन भाषेमध्येही समवयस्कांसाठी आणि प्रौढांसाठी वेगवेगळी संबोधने प्रचलित आहेत. जसे आपल्या समवयस्क मित्रमैत्रिणींना किंवा भावंडाना जर्मन भाषेत ‘हालो’ (Hallo) तर प्रौढांना म्हणजेच आपले आई वडील, आजी आजोबा, अन्य नातेवाईक, अधिकारी, तिऱ्हाईत लोक, शिक्षक यांना ‘हालो’ ऐवजी आदरपूर्वक ‘गुटन…