Tag: जर्मन शिका

  • ऑनलाईन जर्मन! जर्मनीमधील विविध प्रोफेशन्स

    ऑनलाईन जर्मन! जर्मनीमधील विविध प्रोफेशन्स

    या पोस्टमध्ये आपण जर्मनीमधील विविध प्रोफेशन्स आणि त्यांच्या जर्मन भाषेमधील नावांबद्दल जाणून घेऊया. आपल्या सर्वांना विविध प्रोफेशन्स डॉक्टर,वकील इंजिनियर, आर्किटेक, शिक्षक, कलाकार, आयटी प्रोफेशनल, लघु उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, बँकर या विविध प्रोफेशन्सबद्दल माहिती आहेच. या व्यतिरिक्त देखील नवनवीन व्यावसायिक क्षेत्र आता उदयाला येत आहेत आणि प्रगतही होत आहेत. आता जर्मन भाषेमध्ये या प्रोफेशन्सची नावे काय…

  • ऑनलाईन जर्मन! जर्मन भाषेमधील रंगांची नावे!

    ऑनलाईन जर्मन! जर्मन भाषेमधील रंगांची नावे!

    या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेमधील रंगांची नावे जाणून घेऊया. रंग म्हणजे जर्मन भाषेत ‘फार्बेन’! रंग कोणाला आवडत नाही? रंगांचे अस्तित्वच नसते तर सर्व काही भकास वाटले असते. त्यामुळे रंगांचा संबंध माणसाच्या मानसिक स्थितीशी जोडला जाऊ शकतो. वेगवेगळ्या आकर्षक रंगसंगतीमुळे मनाला सुखकारक वाटते. रंग हे ‘मूडचेंजर’ असतात असेही म्हणता येईल! हिरवा,लाल, गुलाबी, नारंगी, पिवळा, निळा,…

  • ऑनलाईन जर्मन: जर्मन भाषेमध्ये ‘कुटुंब’ आणि ‘कुटुंबीय’!

    ऑनलाईन जर्मन: जर्मन भाषेमध्ये ‘कुटुंब’ आणि ‘कुटुंबीय’!

    या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेमध्ये कुटुंब आणि कुटुंबामधील सदस्यांच्या नावांची ओळख करून घेऊया. जर्मन भाषेत कुटुंबाला ‘फमिली’ किंवा ‘दी फमिली’ असे म्हणतात. आपल्या कुटुंबातील आई, बाबा, ताई, दादा, आजी आणि आजोबा या नावांप्रमाणेच जर्मन भाषेतही कुटुंबातील सदस्यांना विविध नावं आहेत. जर्मन मध्ये आई आणि वडीलांना अनुक्रमे ‘मुट्टर’ आणि ‘फाटर’  संबोधले जाते. तर बहिणीला ‘श्वेस्टर’…

  • ऑनलाईन जर्मन: ‘ऊहर’ म्हणजेच वेळ सांगण्याची पद्धत! (भाग-२)

    ऑनलाईन जर्मन: ‘ऊहर’ म्हणजेच वेळ सांगण्याची पद्धत! (भाग-२)

    या पोस्टमध्ये आपण ‘ऊहर’ हि संकल्पना बघूया. ऊहर म्हणजेच वेळ सांगण्याची पद्धत. मराठी मध्ये जसे आपण “किती वाजले” असे विचारताच घड्याळात बघून आपण जी वेळ सांगतो तीच ‘ऊहर’! जर्मन मध्ये 1 ते 24 अशा अंकांमध्ये वेळ सांगितली जाते. मध्यरात्री १ वाजल्यापासून ते दुसऱ्या मध्यरात्रीच्या 12 (म्हणजेच 24) वाजेपर्यंत वेळेची गणना केली जाते. मध्यरात्रीचे एक म्हणजेच…

  • ऑनलाईन जर्मन! जर्मन भाषेत वेळ कशी सांगतात?(भाग-१)

    ऑनलाईन जर्मन! जर्मन भाषेत वेळ कशी सांगतात?(भाग-१)

    शीर्षकावरून तुम्हाला समजले असेल की मी या पोस्टमध्ये कोणत्या विषयाबद्दल बोलणार आहे! बरोबर – ‘वेळ’. या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेत ‘वेळ’ कशी सांगायची हे जाणून घेऊया . जर्मन भाषेत वेळेला म्हणतात ‘झाईट’ ! जर्मनमध्ये वेळ सांगण्याची एक विशिष्ट पद्धत आहे . पण सर्वप्रथम आपण सेकंद , मिनिट आणि तास यांना जर्मन भाषेत काय म्हणतात…

  • ऑनलाइन जर्मन!जर्मन भाषेमधील वेगवेगळे क्रमवाचक शब्द!

    ऑनलाइन जर्मन!जर्मन भाषेमधील वेगवेगळे क्रमवाचक शब्द!

    ऑर्डिनल्स म्हणजेच क्रमवाचक शब्द. मराठी मधील प्रथम, द्वितीय , तृतीय किंवा इंग्लिश मधील फर्स्ट , सेकण्ड, थर्ड या शब्दांसारखेच  जर्मन भाषेमध्ये वेगवेगळे क्रमवाचक शब्द आहेत. तारखा तसेच वस्तूची स्थिती सांगण्यासाठी या क्रमवाचक शब्दांचा म्हणजेच ऑर्डिनल्सचा उपयोग केला जातो. मराठी मधील पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, यांना जर्मन भाषेमध्ये अनुक्रमे ‘एर्स्टेन/एर्स्ट’,(एर्स्ट-अ, अशा प्रकारे सगळे ‘ट’ दीर्घ…

  • ऑनलाइन जर्मन! जर्मन भाषेमध्ये अभिवादन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती!

    ऑनलाइन जर्मन! जर्मन भाषेमध्ये अभिवादन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती!

    मागील पोस्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे या पोस्ट मध्ये आपण जर्मन भाषेमध्ये अभिवादन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती बघूया. मराठी भाषेप्रमाणेच जर्मन भाषेमध्येही समवयस्कांसाठी आणि प्रौढांसाठी वेगवेगळी संबोधने प्रचलित आहेत. जसे आपल्या समवयस्क मित्रमैत्रिणींना किंवा भावंडाना जर्मन भाषेत ‘हालो’ (Hallo) तर प्रौढांना म्हणजेच आपले आई वडील, आजी आजोबा, अन्य नातेवाईक, अधिकारी, तिऱ्हाईत लोक, शिक्षक यांना ‘हालो’ ऐवजी आदरपूर्वक ‘गुटन…

  • ऑनलाइन जर्मन! जर्मन भाषेत  हाय..हॅलो..सॉरी..थँक्यू!

    ऑनलाइन जर्मन! जर्मन भाषेत हाय..हॅलो..सॉरी..थँक्यू!

     या पोस्टमध्ये आपण जर्मन भाषेमध्ये एकमेकांना अभिवादन कसे करायचे हे जाणून घेऊया. गुड मॉर्निंग, सॉरी किंवा थँक्यू ह्या आपल्या रोजच्या वापरातल्या शब्दांना जर्मन भाषेमध्ये काय म्हणतात माहित आहे? तर गुड मॉर्निंग साठी ‘गुटन मॉर्गन’ तर थँक्यू साठी ‘डांक’ हे जर्मन शब्द बोलले जातात. अशी आपल्या रोजच्या वापरातली मराठी अभिवादने किंवा इंग्लिश ग्रीटिंग्स हि जर्मन भाषेमध्ये…

  • ऑनलाइन जर्मन भाषा शिका! जर्मन भाषा का शिकायची?

    ऑनलाइन जर्मन भाषा शिका! जर्मन भाषा का शिकायची?

    जर्मन भाषा का शिकायची? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणारच.

error: Content is protected !!
Verified by MonsterInsights